Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      स्मरण करतील जे

      स्मरण करतील जे

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. स्तोत्र
      4. स्मरण करतील जे

      स्मरण करतील जे

      स्मरण करतील जे लीळा आठवूनी ।

      स्मरण करतील जे लीळा आठवूनी ।

      त्यासीच नेतील प्रभू सन्निधानी ॥ धृ० ॥

      क्षुद्रा नदीसी सेतु बांधविता ।

      गदोनायकाची जाया वस्त्रपूजा करिता ।

      खडकुलीयेसी भक्ता सिमुगा शिंपवूनी ।

      एळापूरासी खेळ खेळवूनी ॥१॥

      एकांकी सुडा कटी प्रदेशा ।

      अश्वत्थमुळी इंद्रेया प्रशंसा ।

      महात्मा कुमारीयेसी खाजे देवऊनी ।

      वडनेर भुजंगासी संबंध देओनी ॥२॥

      अजानबाहू महदोबा म्हणति ।

      देवा भटासी आलिंगण देती ।

      डोमेग्रामासी पिंडस्पर्श करोनी ।

      पूजावसरी हातसरे स्विकरोनी ||३||

      नागाराऊळी हातकडे फेडीली ।

      छाया गोपाळी बाईया दोरे ओळगविली ।

      जात्यंध क्रिडे लघु प्रगट करोनी ।

      राहेरी पाणिपात्र स्विकरोनी ॥४॥

      पंचकौळाचार्या ग्रहनिवृत्ती ।

      भांडारेकारासी बोध करीती ।

      घोडाचुडी शिष्याचा त्याग करोनी ।

      पटीशाळे साधासी पाणिपात्र देओनी ॥५॥

      ओती सारंगपंडीता श्रीकर देणे ।

      राणाईसासी डोणी बसविणे ।

      देमतीसी कुष्ठ धर्म निरोपोनी ।

      साष्टांगी इंद्रोबा तुळसी वाहोनी ॥ ६ ॥

      गदोनायकाची पूजा स्विकार ।

      छायागोपाळी बाई घाली अलंकार ।

      सारंगपंडितासी तारांगुळी खेळोनी ।

      महदाईसासी प्रायश्चित देओनी ॥७॥

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan